पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पीएमओ इंडियाच्या ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की :
“कोलकाता येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना.
मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान @narendramodi”
Anguished by the loss of lives due to a fire mishap in Kolkata. Condolences to those who lost their loved ones. May the injured recover soon.
— PMO India (@PMOIndia) April 30, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM…
কলকাতায় অগ্নিকান্ডে প্রাণহানির ঘটনায় আমি মর্মাহত। যারা প্রিয়জনদের হারিয়েছেন, তাঁদের সমবেদনা জানাচ্ছি এবং আহতদের দ্রুত আরোগ্য কামনা করছি।
— PMO India (@PMOIndia) April 30, 2025
প্রধানমন্ত্রী জাতীয় ত্রাণ তহবিল থেকে মৃতদের প্রত্যেকের নিকটাত্মীয়কে ২ লক্ষ টাকা করে এবং আহতদের ৫০,০০০ টাকা করে আর্থিক সহায়তা দেওয়া…


