पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना आणि जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मदतीची केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल आज तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृतांच्या जवळच्या  नातेवाइकाला 2 लाख रुपये आणि जखमींना  50,000 रुपये मदत जाहीर केली आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांच्या कार्यालयाने ‘एक्स’  या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

हिमाचल प्रदेशातील मंडी येथे झालेल्या अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याविषयी संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे,  अशी  प्रार्थना.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपयांची रुपयांची मदत दिली जाईल. पंतप्रधान @narendramodi

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
WEF Davos: Industry leaders, policymakers highlight India's transformation, future potential

Media Coverage

WEF Davos: Industry leaders, policymakers highlight India's transformation, future potential
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जानेवारी 2026
January 20, 2026

Viksit Bharat in Motion: PM Modi's Reforms Deliver Jobs, Growth & Global Respect