पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सीतालकुची येथे व्हॅनमध्ये विजेचा प्रवाह पसरून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत देखील जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“पश्चिम बंगालमधील सीतालकुची येथे व्हॅनमध्ये विजेचा प्रवाह पसरल्यामुळे झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत: पंतप्रधान”
"पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत, मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान"
Distressed by the loss of lives due to a van getting electrocuted in Sitalkuchi, West Bengal. Condolences to the bereaved families. May the injured recover soon: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 2, 2022
An ex-gratia of Rs. 2 lakh each, from PMNRF, would be given to the next of kin of the deceased. Rs. 50,000 would be given to the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 2, 2022


