PM announces ex-gratia from PMNRF

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील मालवीय नगर येथे आगीच्या  दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांविषयी  त्यांनी सह-वेदना व्यक्त केली आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. दुर्घटनेतील बाधितांना प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुर्घटनेतील प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून  दोन लाख रुपये मदत दिली जाईल, तसेच जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील असे पंतप्रधानांनी घोषित केले.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले आहे:

"दिल्लीतील मालवीय नगर येथे आग दुर्घटनेत झालेली जीवितहानी दुःखदायक आहे. दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याविषयी  मी सह-वेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना. बाधितांना प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करत आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM @narendramodi"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees

Media Coverage

Foreign traveller calls India's Vande Bharat sleeper a “Five-Star Hotel on Rails”; and the Internet agrees
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 जुलै 2026
July 18, 2026

From Solar Canals to Hydrogen Mobility: Hon’ble PM Modi’s Blueprint for a Sustainable & Self-Reliant India