पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात दिंडोरी जिल्ह्यात  झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातातील शोकाकुल कुटुंबांच्या  दुःखात मी सहभागी आहे. या कठीण काळात ईश्वर त्यांना शक्ती देवो. यासोबतच अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना शक्य ती सर्व मदत करत आहे: पंतप्रधान @narendramodi.

असे पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Technical textiles critical to footwear sector

Media Coverage

Technical textiles critical to footwear sector
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 एप्रिल 2026
April 29, 2026

Leadership That Plays, Builds & Delivers: PM Modi’s Vision Igniting Youth, Women & Northeast India