उत्तराखंडमधील नैनिताल येथे मोटार वाहून गेल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
“नैनिताल जिल्ह्यात एक मोटार वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख झाले.या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. अडकलेल्यांना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे :पंतप्रधान''
Pained by the tragedy in Nainital district, where a car was washed away. In this sad hour, my thoughts are with the bereaved families. Rescue operations are underway to assist those who are trapped: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 8, 2022


