पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमद् पंचखंड पीठाधीश्वर आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
''समाज आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित श्रीमद् पंचखण्ड पीठाधीश्वर आचार्य धर्मेंद्र जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनामुळे धार्मिक आणि अध्यात्मिक जगताची अपरिमित हानी झाली आहे.
ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान प्रदान करो. ओम शांति!"
समाज और राष्ट्रसेवा में समर्पित श्रीमद् पंचखण्ड पीठाधीश्वर आचार्य धर्मेंद्र जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना धार्मिक और आध्यात्मिक जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। ईश्वर उन्हें अपने श्रीचरणों में स्थान दे। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2022


