पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पु वुंगझागिन वाल्टे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, मणिपूरमधील जनतेची उत्कृष्टरित्या सेवा केल्याबद्दल पु वुंगझागिन वाल्टे यांचे नाव स्मरणात राहतील. वाल्टे यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तसेच विधानसभेतील चर्चेत त्यांनी केलेले हस्तक्षेप नेहमीच विचार करण्यास भाग पाडणारे असत, असे त्यांनी म्हटले आहे.

एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात;

" पु वुंगझागिन वाल्टे यांनी मणिपूरच्या जनतेच्या सेवेसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल स्मरणात राहतील. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले. विधानसभेतील चर्चेत त्यांनी केलेले हस्तक्षेप नेहमीच विचार करण्यास चालना देणारे असत. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India clears a major nuclear milestone as Kalpakkam fast breeder reactor turns 'critical'

Media Coverage

India clears a major nuclear milestone as Kalpakkam fast breeder reactor turns 'critical'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 एप्रिल 2026
April 07, 2026

Aatmanirbhar Dreams Delivered: PM Modi’s Vision Turns Self-Reliance into Record Reality Across Defence, Energy & Nation-Building