न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित होते.
पंतप्रधानांनी समाजमाध्यम ‘एक्स’वरच्या पोस्ट मध्ये सांगितले:
"भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो. त्यांच्या कार्यकाळासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो."
Attended the swearing in ceremony of Justice Bhushan Ramkrishna Gavai as the Chief Justice of the Supreme Court of India. Wishing him the very best for his tenure. pic.twitter.com/xzJhsQsRAa
— Narendra Modi (@narendramodi) May 14, 2025


