जीईएम मंचाने 1 लाख कोटी रुपयांच्या एकूण विक्री मूल्याचा ओलांडला टप्पा

जीईएम (GeM) मंचावर उत्पादने प्रदर्शित करणाऱ्या विक्रेत्यांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

जीईएम मंचाने 29 नोव्हेंबर 2022 पर्यंत 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी 1 लाख कोटी रुपये  एकूण विक्री मूल्याचा टप्पा ओलांडला आहे.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

छान बातमी!  @GeM_India गेमचेंजर असून भारताचा उद्योजकीय उत्साह आणि पारदर्शकता यातून दिसून येते.
जे या मंचावर आपली उत्पादने प्रदर्शित करत आहेत त्या सर्वांची मी प्रशंसा करतो आणि इतरांनाही अशाप्रकारे आपली उत्पादने प्रदर्शित  करण्याचे  आवाहन करतो.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vande Bharat AC chair car fares much lower than those in China, Japan, France: Railway Minister Ashwini Vaishnaw

Media Coverage

Vande Bharat AC chair car fares much lower than those in China, Japan, France: Railway Minister Ashwini Vaishnaw
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 फेब्रुवारी 2026
February 12, 2026

Sustainable, Strong, and Global: India's 2026 Surge Under PM Modi's Transformative Leadership