अमृत सरोवर अभियानाची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  प्रशंसा केली आहे. देशभरात ज्या वेगाने अमृत सरोवर बांधले जात आहेत यामुळे अमृत काळातील आपल्या संकल्पांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

40 हजारांहून  अधिक अमृत सरोवर राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहेत,अशी  माहिती  केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत 50 हजार अमृत सरोवर बांधण्याचे उद्दिष्ट  असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटला प्रतिसाद  देताना पंतप्रधान म्हणाले;

"खूप खूप अभिनंदन ! देशभरात ज्या वेगाने अमृत सरोवर बांधले जात आहेत त्यामुळे अमृत काळातील आपल्या  संकल्पांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba

Media Coverage

Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जून 2026
June 17, 2026

PM Narendra Modi's Dual Legacy: Commanding Global Respect While Delivering Health Miracles, Rail Revolution & Digital Leadership