जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या या प्रकारात, भारतीय संघ अंतिम फेरीसाठी ठरला पात्र

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या 4x400 मीटर रिले धावण्याच्या प्रकारात, अंतिम फेरीसाठी  पात्र ठरलेल्या भारतीय  पुरुष संघातील अनस, अमोज, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल या चौघा धावपटूंच्या कामगिरीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

पंतप्रधान X वरील आपल्या पोस्ट  मध्ये म्हणतात :

“जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत असामान्य सांघिक कामगिरी!

अनस, अमोज, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल यांनी पुरुषांच्या 4X400 मीटर रिले क्रीडा प्रकारात नवा आशियाई विक्रम नोंदवत, अंतिम फेरीत धडक मारली.

शानदार पुनरागमन म्हणून याचे स्मरण केले जाईल, भारतीय  अॅथलेटिक्स साठी हे ऐतिहासिक आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jo khelega woh khilega, always cheer for Bharat: PM Modi meets India's CWG medallists

Media Coverage

Jo khelega woh khilega, always cheer for Bharat: PM Modi meets India's CWG medallists
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 ऑगस्ट 2026
August 10, 2026

History, Heritage & High Growth: Why India’s Youth Feel Unstoppable Under PM Modi’s Leadership