The life of a NCC cadet is beyond the uniform, the parade and the camps: PM
The NCC experience offers a glimpse of India, its strength and its diversity: PM
A nation is made by its citizens, youth, farmers, scholars, scientists, workforce, and saints: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की," एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्रसैनिकांचे जीवन हे गणवेश, संचलन आणि शिबिरे यांच्यापलीकडे असून एनसीसीचा अनुभव राष्ट्रीय मोहिमेची अनुभूती देतो".

ते आज नवी दिल्लीत एनसीसी मेळाव्याला संबोधित करत होते.

पंतप्रधान म्हणाले की, एनसीसीचा अनुभव भारताची, त्याच्या सामर्थ्याची आणि वैविध्याची झलक याचे दर्शन घडवतो. राजे, महाराजे, सरकार यामुळे देश बनत नाही तर तेथील नागरिक, युवक, शेतकरी, विद्वान, वैज्ञानिक, कामगार आणि संतांमुळे देश घडतो.

एनसीसीचे छात्रसैनिक भारताच्या भविष्याबाबत विश्वास निर्माण करतात आणि आपल्या युवकांच्या सामर्थ्याबाबत अभिमानाची जाणीव देखील निर्माण करतात.  

Click here to read the full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Defence ministry inks Rs 5,083 cr pact for acquisition of six Mk-III light helicopters and missiles

Media Coverage

Defence ministry inks Rs 5,083 cr pact for acquisition of six Mk-III light helicopters and missiles
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 मार्च 2026
March 04, 2026

Citizens Celebrate Colours of Confidence: PM Modi's Vision Powers Holi Joy, Jobs, Security, and Global Trust