अयोध्या प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा नागरिकांना शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन केलेते म्हणाले की "आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर निकाल दिला आहे. या निकालाकडे कुणाचाही विजय किंवा पराभव या दृष्टिकोनातून बघू नयेराम भक्ती असो अथवा रहीम भक्तीसध्या राष्ट्रभक्तीची भावना बळकट असणे आवश्यक आहेशांतता आणि सलोखा कायम राहिला पाहिजे"

पंतप्रधान पुढे म्हणाले कीकुठलाही वाद कायद्याच्या चौकटीत राहून शांततेने सोडविता येतो हेही या निकालातून ठळकपणे दिसत असूनत्यादृष्टीने देखील हा निकाल नोंद घेण्याजोगा आहेआपल्या न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्यपारदर्शिकता आणि दूरदर्शीत्व देखील या निमित्ताने सिद्ध झाले असून कायद्यापुढे सर्व समान आहेतहे देखील स्पष्ट दिसून आले आहे.

"काही दशकं सुरू असलेलं हे प्रकरण न्यायालयानं शांततेनं मिटवलं आहेप्रत्येक बाजूप्रत्येक मुद्द्यावरील मत मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्याबरोबरच एखादा निराळा दृष्टिकोन व्यक्त करण्यासदेखील न्यायालयाने संधी दिलीया निकालामुळे लोकांचा न्यायप्रक्रियेवरील विश्वास आणखी वाढेलअसेही पंतप्रधानांनी नमूद केले

श्री.मोदी पुढे म्हणालेअयोध्या निकाल जाहीर झाल्यानंतर 130 कोटी भारतीयांनी शांतता आणि सलोखा राखून भारताची सौहार्दतेने राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. "ही एकतेची भावना आणि एकीची ताकद आपल्या देशाला प्रगतीच्या पथावर नेऊ देप्रत्येक भारतीय सक्षम होवो", असेही ते म्हणाले.

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Urea production at 275.75 lakh tons in April-February of FY'26: Government

Media Coverage

Urea production at 275.75 lakh tons in April-February of FY'26: Government
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Rajasthan meets with Prime Minister
March 25, 2026

Chief Minister of Rajasthan, Shri Bhajanlal Sharma met with Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister’s Office said in a X post;

“Chief Minister of Rajasthan, Shri @BhajanlalBjp had a meeting with Prime Minister @narendramodi today.

@RajCMO”