नमो ऍपवरील 'विकसित भारत सदिच्छादूत'' प्रारुपामध्ये प्रभावी कामे करण्याचे 100 दिवसांचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे.विकसित भारताचे सदिच्छादूत असणे हा सामर्थ्य एकवटण्याचा,विकासाचा अजेंडा पसरवण्याचा आणि विकसित भारताचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या उर्जेचा वापर करण्याचा एक आदर्श मार्ग आहे असेही ते म्हणाले.

एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

"140 कोटी भारतीयांनी जगाला दाखवून दिले आहे की लोक-घडवत असलेला विकास म्हणजे काय!

विकसित भारत बनण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाचे अविभाज्य योगदान असणार आहे.

https://www.narendramodi.in/ViksitBharatAmbassador

आपली ताकद एकवटण्याचा,विकासाच्या अजेंड्याचा प्रसार करण्याचा आणि भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या उर्जेचा वापर करण्याचा एक आदर्श मार्ग म्हणजे 'विकसित भारत सदिच्छादूत' असणे.

नमो ऍपवर साइन अप करून आणि  'विकसित भारत सदिच्छादूत' प्रारुपामध्ये सोपी परंतु अत्यंत प्रभावी कामे करण्याचे 100 दिवसांचे आव्हान स्वीकारून या लोकचळवळीत सामील व्हा.

मी सर्व क्षेत्रातील काही सर्वात उत्साही आणि उज्ज्वल सदिच्छादूतांना वैयक्तिकरित्या भेटण्यास उत्सुक आहे".

  • Jitendra Kumar May 18, 2025

    🙏🇮🇳
  • Harish Awasthi March 12, 2024

    अबकी बार तीसरी बार मोदी सरकार
  • Ankur Jolly February 13, 2024

    adbhut
  • Ankur Jolly February 13, 2024

    adbhut
  • Monojit halder February 10, 2024

    Bharat mata ki jai 🙏
  • kripadhawale February 09, 2024

    👍👍👍👍👍👍👍
  • Shivam Dwivedi February 08, 2024

    जय श्री राम
  • Dipak Dwebedi February 07, 2024

    राम हमारे गौरव के प्रतिमान हैं राम हमारे भारत की पहचान हैं राम हमारे घट-घट के भगवान हैं राम हमारी पूजा हैं अरमान हैं राम हमारे अंतरमन के प्राण हैं

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
From 91,000 Km To 1.46 Lakh Km: India Built World’s 2nd Largest Highway Network In Just A Decade—Details

Media Coverage

From 91,000 Km To 1.46 Lakh Km: India Built World’s 2nd Largest Highway Network In Just A Decade—Details
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 जुलै 2025
July 20, 2025

Empowering Bharat Citizens Appreciate PM Modi's Inclusive Growth Revolution