पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक १६ डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत.

रायबरेली येथे पंतप्रधान आधुनिक कोच फॅक्टरीची तपासणी करतील. सार्वजनिक बैठकीत ते 900 कोचेस आणि हमसफर

कारखान्याचे उदघाटन करून हे प्रकल्प ते राष्ट्रला समर्पित करतील,त्यानंतर ते विविध विकास प्रकल्पांची कोनशिला ठेवतील.

पंतप्रधान सार्वजनिक बैठकीला हि संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान प्रयागराजकडे जातील. कुंभमेळ्याला भेट देतील

आणि अत्याधुनिक कमांड आणि कंट्रोल सेंटरचे उद्घाटन करतील. ते गंगा पूजन करतील, आणि स्वच्छ कुंभ प्रदर्शन बघतील.

प्रयागराजमध्ये नरेंद्र मोदी “अक्षयवत”ला हि भेट देणार आहेत.

त्यानंतर पंतप्रधान अंडावा येथे जाऊन तेथील विविधविकास प्रकल्पांची कोनशिला ठेऊन हे प्रकल्पते राष्ट्राला समर्पित करतील,

पंतप्रधान येथे सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहे .

त्यानंतर पंतप्रधान प्रयागराज येथील बामरावली विमानतळावर पोहोचतील . दिल्लीला परतण्याआधी ते विमानतळाच्या नवीन टर्मिनल

इमारतीचे उद्घाटन करतील.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India-Oman CEPA to boost trade, investment and mobility of Indian professionals: Subhrakant Panda

Media Coverage

India-Oman CEPA to boost trade, investment and mobility of Indian professionals: Subhrakant Panda
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Gujarat meets Prime Minister
December 19, 2025

The Chief Minister of Gujarat, Shri Bhupendra Patel met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister’s Office posted on X;

“Chief Minister of Gujarat, Shri @Bhupendrapbjp met Prime Minister @narendramodi.

@CMOGuj”