PM to join the programme to mark the conclusion of the Narmada Seva Yatra in Amarkantak, Madhya Pradesh 

मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उद्या नर्मदा सेवा यात्रेचा समारोप होत असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

“उद्या दुपारी मध्य प्रदेशातल्या अमरकंटक येथे होणाऱ्या नर्मदा सेवा यात्रा समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळत असल्याबद्दल मला आनंद होत आहे. नर्मदेचे संरक्षण करण्यासाठी जनजागृतीची एक उत्कृष्ट लोक चळवळच नर्मदा सेवा यात्रेमुळे निर्माण झाली आहे. या चळवळीने पर्यावरण बचावाचा व्यापक संदेशही दिला आहे.

मध्य प्रदेशमध्ये मी उद्या, नर्मदा सेवा मिशनचा प्रारंभ करणार आहे. याचा मध्यप्रदेशच्या पर्यावरणावर नक्कीच मोठा प्रभाव पडेल.

नर्मदा सेवा यात्रा कार्यक्रम आपण मोबाईलद्वारे थेट पाहू शकणार आहात. यासाठी https://t.co/TYuxNNJfIf" ही लिंक आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The entrepreneurs building a self-reliant India

Media Coverage

The entrepreneurs building a self-reliant India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जुलै 2026
July 21, 2026

Self-Reliance Is No Longer a Slogan — It’s Happening Across Engines, UPI, Vaccines & FDI Under the Leadership of PM Modi