पंतप्रधान  नरेंद्र मोदी 6 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थेच्या 'जेआयटीओ  कनेक्ट 2022' या कार्यक्रमाच्या  उद्घाटन सत्राला दूरदृश्यप्रणालीद्वारे  संबोधित करणार आहेत.

जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संस्था  (जेआयटीओ) ही जगभरातील जैनांना जोडणारी जागतिक संस्था आहे.म्युच्युअल नेटवर्किंग आणि वैयक्तिक परस्परसंवादासाठी एक सुविधा प्रदान करणारा .जेआयटीओ कनेक्ट हा व्यवसाय  आणि उद्योगांना मदत करण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. 'जेआयटीओ  कनेक्ट 2022' हा तीन दिवसीय कार्यक्रम पुण्यातील गंगाधाम अॅनेक्स  येथे 6 ते 8 मे दरम्यान आयोजित करण्यात आला असून व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवरील अनेक सत्रांचा यात समावेश असेल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Built for tomorrow's wars: How India's new turbojet engine changes the missile and drone equation

Media Coverage

Built for tomorrow's wars: How India's new turbojet engine changes the missile and drone equation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026