पंतप्रधानांचा गुजरात दौरा

Published By : Admin | June 28, 2017 | 19:54 IST
PM Modi to visit Gujarat, join in several programmes
PM Modi to take part in the centenary celebrations of Sabarmati Ashram
PM Modi to join the Samajik Adhikarita Shivir and interact with Divyangjans
PM Modi to inaugurate the integrated sports & entertainment ‘Arena Project’

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 जून 2017 रोजी गुजरात दौऱ्याबाबत पंतप्रधानांनी ट्विटरवरुन माहिती दिली. “उद्यापासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहे. अहमदाबाद, राजकोट, मोदासा आणि गांधीनगर येथील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.

माझे पहिले दोन कार्यक्रम साबरमती आश्रमात असतील. साबरमती आश्रमाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.

साबरमती आश्रमातला दुसरा कार्यक्रम महात्मा गांधींचे गुरु श्रीमद्‌ राजचंद्रजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आहे. त्यानंतर मी राजकोटला जाईल. तिथे सामाजिक न्याय शिबिरात माझ्या दिव्यांग बंधुभगिनींशी मी संवाद साधेन. अजी धरणाजवळ होणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी होईन. तिथे पाणी आणि सिंचनाशी संबंधित उपक्रमांचे मी राष्ट्रार्पण करेन.

30 तारखेला सकाळी मोदासा येथे वत्रक, माझूम आणि मेस्वो धरणांवरील पाणीपुरवठा योजनांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम असेल.

30 ला संध्याकाळी एकात्मिक क्रीडा आणि मनोरंजनाच्या अरेना प्रकल्पाचे मी उद्‌घाटन करेन. 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India-Japan action plan targets exchange of 5 lakh people in five years, including 50,000 skilled Indians: Gov

Media Coverage

India-Japan action plan targets exchange of 5 lakh people in five years, including 50,000 skilled Indians: Gov
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 जुलै 2026
July 31, 2026

Building Trust & Capability Under PM Modi : Fair Exams, Homegrown Space Tech & India’s First Telecom Manufacturing Zone