PM prays for the safety of people affected by Cyclone Vardah
My prayers are with all those people who are affected due to adverse weather conditions caused by Cyclone Vardah: PM

वर्दा चक्रीवादळामुळे प्रतिकूल हवामानात सापडलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आळवणी केली आहे. वादळ आणि प्रतिकूल हवामानाचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन आणि लष्कराच्या बरोबरीनं केंद्र सरकारही काम करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

वर्दा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानात सापडलेल्या लोकांसाठी माझ्या प्रार्थना. सुरक्षित रहा. जनतेच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी केंद्र @ndmainidia स्थानिक प्रशासन आणि लष्कराबरोबर कार्य करत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
FDI inflows into India cross $1 trillion, establishes country as key investment destination

Media Coverage

FDI inflows into India cross $1 trillion, establishes country as key investment destination
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 डिसेंबर 2024
December 09, 2024

Appreciation for Innovative Solutions for Sustainable Development in India under PM Modi