पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत महेशभाई आणि दिवंगत नरेशभाई कनोडिया यांना गांधीनगर येथे श्रद्धांजली अर्पण केली. हे दोघेही चित्रपट, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्राशी दीर्घकाळ जोडले गेले होते.
In Gandhinagar, PM @narendramodi paid tributes to late Shri Maheshbhai and late Shri Nareshbhai Kanodia, who were associated with the world of films, music and culture. pic.twitter.com/bxtxD3JqLi
— PMO India (@PMOIndia) October 30, 2020


