HH Pramukh Swami Maharaj was a remarkable soul whose exemplary service and humanitarian efforts positively impacted countless lives: PM Modi
HH Pramukh Swami Maharaj’s rich thoughts continue to guide people, transcending all barriers. We are always motivated by his vision to transform lives of the needy, poor and marginalised: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान म्हणाले, “जगभरातील लाखो भक्तांमध्ये मी सामील होतो आणि प्रमुख स्वामी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करतो. ते असाधारण आत्मा होते, ज्यांच्या सेवा आणि मानवतावादी प्रयत्नांनी अगणित लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला.

प्रमुख स्वामी महाराज यांचे समृध्द विचार यापुढेही सर्वांना मार्गदर्शक ठरतील. गरजू, गरीब आणि वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या विचारांनी आपल्याला नेहमीच प्रोत्साहित केले आहे.
प्रमुख स्वामी महाराज यांच्याबरोबरचे माझे नाते विशेष आहे. त्यांच्या बरोबर व्यतित केलेला वेळ अविस्मरणीय होता. मी सुदैवी आहे, मला त्यांचा आशीर्वाद लाभला. गेल्‍यावर्षी सारंगपूर येथे मी त्यांच्याविषयी जे बोललो ते https://www.youtube.com/watch?v=azaYIrMsx5gया लिंकवरऐकता येईल”, असे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12

Media Coverage

Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 ऑगस्ट 2026
August 12, 2026

India Rising on Every Front: Economic Strength, Global Recognition & Self-Reliance Under PM Modi’s Vision