Aviation cannot be about rich people. We have made aviation affordable and within reach of the lesser privileged: PM
PM Modi urges people to use water responsibly, and conserve every drop
From the days when handpumps were seen to be a sign of development, today the waters of Narmada River have been brought for the benefit of citizens: PM
Sursagar Dairy would bring enormous benefit to the people, says PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या चोटीला इथे जाहीर सभा घेतली.राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमीपूजन, तसेच अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण आणि राजकोट-मोरबी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाची कोनशिलाही पंतप्रधानांच्याहस्तेबसवण्यात आली. संपूर्ण स्वयंचलित दुग्ध प्रक्रिया कारखान्याचे,सुरेंद्रनगरमधल्या जोरावरनगर आणि रतनपूर भागासाठीच्या पेयजल वाहिनीचे त्यांनी लोकार्पण केले.

  अशा विकास कामांमुळे नागरिक सबल होण्यासाठी मदत होते,असे पंतप्रधान म्हणाले.

 

हवाई प्रवास ही श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नाही. हवाई प्रवास कनिष्ठ वर्गाच्याही आवाक्यात आम्ही आणला आहे. असे त्यांनी सांगितले.

विकासाची व्याख्या आता बदलली आहे. एकेकाळी हातपंप हे विकासाचे लक्षण मानले तर आज नागरिकांच्या सोयीसाठी नर्मदा नदीचे पाणी आणले आहे.नर्मदेच्या पाण्यामुळे सुरेंद्रनगर जिल्ह्याला मोठा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पाण्याचा जाणीवपूर्वक वापर करून प्रत्येक थेंबाचे संवर्धन करा,असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. सुरसागर दुग्धालयामुळे जनतेला मोठा लाभ होणार आहे असे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी उत्तम आणि सुरक्षित रस्त्यासाठी केलेल्या कार्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why Abrogation Of Article 370 Was A Strategic Necessity For India

Media Coverage

Why Abrogation Of Article 370 Was A Strategic Necessity For India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 05 ऑगस्ट 2026
August 05, 2026

Viksit Bharat in Action: Inclusive, Green, and Globally Competitive Under PM Modi