शेअर करा
 
Comments
Intra-BRICS trade and investment targets should be more ambitious: PM
India is the world's most open and investment friendly economy due to political stability, predictable policy and business friendly reforms: PM
Prime Minister Shri Narendra Modi addresses BRICS Business Forum

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्राझील येथे ब्रिक्स व्यापार मंचाला संबोधित केले. अन्य प्रमुखांनीही व्यापार मंचाला संबोधित केले.

जागतिक आर्थिक विकासात ब्रिक्स राष्ट्रांचे 50 टक्के योगदान आहे. जागतिक स्तरावर मंदी असूनही ब्रिक्स राष्ट्रांनी आर्थिक विकासाला चालना दिली, लाखो लोकांना दारिद्रयातून बाहेर काढले आणि तंत्रज्ञान तसेच नाविन्यता यामध्ये सफलता प्राप्त केली, असे पंतप्रधान म्हणाले.

आंतरब्रिक्स व्यापार आणि गुंतवणूक उद्दिष्टं अधिक महत्वाकांक्षी असावीत असे सांगून देशातल्या व्यापाराचा खर्च कमी व्हावा यासाठी त्यांनी सूचना मागवल्या.

पुढच्या ब्रिक्स शिखर परिषदेपर्यंत किमान पाच क्षेत्र निश्चित करून या क्षेत्रात ब्रिक्स राष्ट्रांकडून संयुक्त प्रकल्प स्थापन करता येईल, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

उद्याच्या शिखर परिषदेत नाविन्यतम ब्रिक्स नेटवर्क, भविष्यातल्या नेटवर्कसाठी ब्रिक्स संस्था यासारख्या महत्वाच्या उपक्रमांवर चर्चा होईल. मनुष्यबळावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या या प्रयत्नात खाजगी क्षेत्रांनाही सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. पाच देशांनी परस्पर सामाजिक सुरक्षा कराराबाबतही विचार करावा असे पंतप्रधान म्हणाले.

राजकीय स्थैर्य, पूर्व अनुमान करण्याजोगी धोरणं आणि व्यापार स्नेही सुधारणा यामुळे भारत ही जगातली सर्वात खुली आणि गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Click here to read full text speech

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
What PM Gati Shakti plan means for the nation

Media Coverage

What PM Gati Shakti plan means for the nation
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 25 ऑक्टोबर 2021
October 25, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens lauded PM Modi on the launch of new health infrastructure and medical colleges.

Citizens reflect upon stories of transformation under the Modi Govt