PM Modi inagurates Government projects at Silvassa, distributes assistive Devices to Divyangjans
Every Indian must have access to housing facilities, says PM Modi
In less than a year, the number of beneficiaries under the Ujjwala scheme for LPG has crossed 2 crore: PM
PM Modi urges people to download the BHIM App for cashless transactions

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिल्वासा तसेच दादरा-नगर हवेलीत अनेक सरकारी प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. यामध्ये सौर प्रणाली, जन औषधी केंद्रे आणि पासपोर्ट सेवा केंद्राचा समोवश होता.

तसेच त्यांनी दिव्यांगांना उपकरणे आणि सध्या अस्तित्वात असणाऱ्या सरकारी योजनांतर्गंत मिळणाऱ्या लाभांचे वाटप केले.

पंतप्रधान म्हणून दादरा-नगर हवेलीत पहिल्यांदाच येत असलो तरी यापूर्वी अनेक वेळा येथे येऊन गेल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दादरा आणि नगर हवेलीतील विकास योजनांच्या प्रभावाबाबत सविस्तर माहिती घेतल्याचे ते म्हणाले आणि ज्या क्षेत्रांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे अशा क्षेत्रात केंद्र सरकार कार्य करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

केंद्र सरकार कधीही गरीब आणि मध्यम वर्गियांची लूट होऊ देणार नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. रोखरहित व्यवहारांसाठी “भीम ॲप” डाऊनलोड करुन घ्यायचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha

Media Coverage

Gyan Bharatam Portal Houses Over 88,800 Manuscripts, Government Informs Lok Sabha
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 25 जुलै 2026
July 25, 2026

Make in India Goes Global: How PM Modi’s Vision is Turning Trust into Trade & Investment