Whatever the BJP is today, it is due to the hardwork and sweat of countless BJP Karyakartas and their families: PM
We believe in cooperative federalism. There is no question of discriminating against states where we are not in power: PM Modi

हैद्राबादमध्ये बेगमपेठ विमानतळावर लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला जगातला सर्वात मोठा पक्ष बनविल्याचे श्रेय पक्ष कार्यकर्त्यांना दिले.

आज भाजप ज्या स्थानावर आहे त्याचे सर्व श्रेय, भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबांनी केलेल्या अथक परिश्रमांना जाते.

त्यांनी देशासाठी खूप त्याग केला आहे आणि पक्षाची वीट अन वीट रचली आहे असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधानांनी सांगितले की केंद्र सरकारचा सहकारी संघटनेवर विश्वास आहे आणि भाजप सत्तेत नसलेल्या राज्यांशी कुठलाही भेदभाव करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही संपूर्ण देशाच्या विकासासाठी वचनबद्ध आहोत असे पंतप्रधानांनी म्हटले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's food services market to reach USD 150 billion by FY31, online share to rise to 18%: Report

Media Coverage

India's food services market to reach USD 150 billion by FY31, online share to rise to 18%: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 10 जुलै 2026
July 10, 2026

Building Viksit Bharat: PM Modi Accelerating India's Growth at Home and Across the World