I am always eager to interact with youth, understand their hopes and aspirations and work accordingly: PM Modi 
Between the 19th and 20th century, there was a collective resolve among people to defeat the forces of colonialism: PM Modi 
Election results of Northeastern states have given the entire a nation a reason to rejoice: PM Modi 
There was a sense of alienation among the people of Northeast earlier, but it has changed in the last four years. There is now an emotional integration: PM 
Only integration can counter radicalization, says PM Modi
India is a youthful nation, 65% of its population is under the age of 35. The youth has the potential to transform the nation: PM Modi 
Since forming government in 2014, we have initiated steps that are youth-centric: PM Narendra Modi 
Innovation is the bedrock to build a better future: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य पातळीवरील युवा परिषदेला कर्नाटकाच्या टुमकुरू येथे व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे संबोधित केले .

स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ तसेच भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंती निमित्त आणि टुमुकुरू येथील रामकृष्ण विवेकानंद आश्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त या परिषदेचे आयोजन केले होते.

पंतप्रधान म्हणाले की, मी शक्य असेल तसे जास्तीत जास्त युवकांना भेटण्याचा प्रयत्न करीत असून त्याच्या ईच्छा, आकांशा आणि कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आजचा कार्यक्रम हा स्वामी विवेकानंद यांच्या स्मृती प्रित्यर्थ आहे.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत, विविध पातळ्यांवर स्वातंत्र्य मिळविण्याचे सामूहिक प्रयत्न झाले यामध्ये सामाजिक सुधारण्याचे प्रयत्न अंतर्भूत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, मागील चार वर्षात, केंद्र सरकारने, ईशान्य राज्यांमध्ये संवेदनशील एकात्मिकता आणण्यासाठी प्रयत्न केला असून त्यात ते यशस्वी झाले आहेत. फक्त एकात्मिकता मौलिकते मध्ये भर घालू शकते.

त्यांनी तरुणांना विनंती केली कि एखाद्याचे आयुष्य परिपूर्ण करायचे असल्यास त्याला प्रोत्साहन रहा. युवकांनी त्याची शक्ती उभारणीत अर्पण केली पाहिजे.

त्यांनी मुद्रा योजना, स्वयंरोजगार, आणि कौशल्य विकासासंदर्भात युवकांना दिली.

पंतप्रधान म्हणाले की, आजचा युवकानीं भूतकाळातील प्रसंगावरून, चांगल्या वर्तमान आणि भविष्यासाठी बरेच काही शिकले पाहिजे.

Click here to read full text of speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166

Media Coverage

India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Ali Falih Kadhim al-Zaidi on assuming office as Prime Minister of Iraq
May 16, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, congratulated Falih Kadhim al-Zaidi on assuming office as Prime Minister of Iraq. Shri Modi remarked that India highly values its longstanding and friendly ties with Iraq and remains firmly committed to further strengthening our bilateral ties in all areas.

Shri Modi posted on X:

“Heartiest congratulations to Ali Falih Kadhim al-Zaidi on assuming office as Prime Minister of Iraq.

India highly values its longstanding and friendly ties with Iraq and remains firmly committed to further strengthening our bilateral ties in all areas.

I extend my best wishes to him and look forward to working together for the shared progress and prosperity of our two nations.”