पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या हरित आणि शाश्वत भविष्य घडवण्याप्रति असलेल्या वचनबद्धतेचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"हे भारताची हरित आणि शाश्वत भविष्य घडवण्याप्रति असलेली वचनबद्धता आणि प्रयत्न दर्शवते."
This illustrates India’s commitment and efforts towards building a green and sustainable future. https://t.co/muYoYqUI8Q
— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2025


