पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
"देशवासियांना मकर संक्रांतीच्या खूप-खूप शुभेच्छा. उत्तरायण सूर्यदेव सर्वांच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह घेऊन येवो अशी मी प्रार्थना करतो."
सर्वाना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.
"भारतातील अनेक भागांमध्ये मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा केला जातो. हा पवित्र सण भारताची विविधता आणि आपल्या परंपरांचे दर्शन घडवतो. आपल्या निसर्गाप्रति आदर व्यक्त करण्याचे महत्व देखील हा सण अधोरेखित करतो " असे पंतप्रधान म्हणाले.
देशवासियों को मकर संक्रांति की बहुत-बहुत बधाई। मेरी कामना है कि उत्तरायण सूर्यदेव सभी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करें।
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2021
Makar Sankranti greetings to everyone.


