पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना आरोग्य आणि आनंद लाभो, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.
ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.
आगामी वर्ष तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022
हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो.
आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. pic.twitter.com/E0ocwJ3czA


