PM greets people across nation on various festivals

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

बैसाखीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणणारा ठरो. देशाला अन्नधान्य पुरविण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता.

भारताला लाभलेल्या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. देशभरातील जनता विविध सण साजरे करत आहे. या विशेष प्रसंगी प्रत्येकाला शुभेच्छा.

தமிழ் புத்தாண்டை முன்னிட்டு தமிழர்கள் அனைவருக்கும் வாழ்த்துகள். வரும் ஆண்டில் தமிழர்கள் விருப்பங்களும் விழைவுகள் அனைத்தும் ஈடேற வேண்டுகிறேன்.

पुथांडूनिमित्त तमिळ जनतेला शुभेच्छा. येत्या वर्षात आपणा सर्वांच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी आपली प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

വിഷു ആശംസകള്‍ ! പുതുവര്‍ഷംപുതിയ പ്രതീക്ഷകളും, കൂടുതല്‍ സമൃദ്ധിയും, നല്ല ആരോഗ്യവും കൊണ്ടുവരട്ടെ.

विशूनिमित्त शुभेच्छा. नवे वर्ष, नव्या आशा, अधिक भरभराट आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.

প্রত্যেক বাঙালীকে পয়লা বৈশাখের শুভেচ্ছা। এই নববর্ষ যেন প্রত্যেকের জীবনেশান্তি, সমৃদ্ধি ও সুখ নিয়ে আসে। শুভ নববর্ষ!

बंगाली जनतेला पोईला बैशाखनिमित्त शुभेच्छा. नवे वर्ष सर्वांच्या जीवनात शांतता, आनंद आणि भरभराट आणणारे ठरो. शुभोनबो बर्षो.

মোৰ অসমীয়া ভাই-ভনী সকললৈ বহাগ বিহুৰ শুভেচ্ছা যাঁচিছো।শক্তি আৰু উৎসাহৰ বৈশিষ্টৰে পৰিপূৰ্ণ এই উৎসৱে আমাৰ সমাজলৈ সুখ আৰু সুস্বাস্থ্য কঢ়িয়াই আনক।

बोहागबिहू निमित्त आसामी बंधु-भगिनींना शुभेच्छा. हा उल्हासपूर्ण सण समाजासाठी उत्तम आरोग्यदायी आणि आनंददायी ठरो.

ବିଶ୍ଵର କୋଣ ଅନୁକୋଣରେ ରହୁଥିବା ମୋର ସମସ୍ତ ଓଡିଆ ବନ୍ଧୁ, ଭାଇ, ଭଉଣୀମାନଙ୍କୁ ମହାବିଷୁବ ସଂକ୍ରାନ୍ତିର ଅଭିନନ୍ଦନ ! ନୂତନବର୍ଷ ଭଲ ଓ ସୁଖରେ କଟୁ । ସମୃଦ୍ଧ ଓଡିଆ ସଂସ୍କୃତିକୁ ନେଇ ଆମେ ବିଶେଷଭାବେ ଗୌରବାନ୍ଵିତ ।

जगभरातल्या माझ्या ओडिया मित्रांसाठी, महा विषुभ सक्रांतीच्या शुभेच्छा. आगामी वर्ष प्रगतीचे राहो. ओडियाच्या समृद्ध संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी ट्विटरसंदेशात म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year

Media Coverage

One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जुलै 2026
July 17, 2026

Green Trains, Private Rockets & Global Partnerships — PM Modi’s New India is Playing to Win