पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयचे माजी राज्यपाल एम.एम. जाकोब यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
” मेघालयचे माजी राज्यपाल एम.एम. जाकोब यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे . जाकोब यांनी सांसद, मंत्री आणि राज्यपाल म्हणून उल्लेखनीय योगदान दिले असून, केरळच्या विकासासाठी त्यांनी व्यापक काम केले आहे . या दुःखाच्या काळात मी भावनिकरित्या एक शुभ चिंतक म्हणून त्यांच्या कुटुंबासह आहे. ” असे पंतप्रधान म्हणाले.
Saddened by the demise of former Meghalaya Governor Mr. MM Jacob. He made notable contributions to the nation as a Parliamentarian, Minister and Governor. He worked extensively for the development of Kerala. My thoughts are with his family and well-wishers in this sad hour: PM
— PMO India (@PMOIndia) July 8, 2018