थायलंड खुली बँडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल बी. साई प्रणितचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
“थायलंड खुली बँडमिंटन स्पर्धा जिंकल्याबद्दल बी. साई प्रणितचे अभिनंदन. त्याच्या या यशामुळे अवघा भारत आनंदित झाला आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Congratulations to B Sai Praneeth for wining the Thailand Open badminton tournament. India is elated on the accomplishment: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2017


