पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, माजी केंद्रीय मंत्री श्री. दिग्विजयसिंह झाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "माजी केंद्रीय मंत्री श्री. दिग्विजयसिंह झाला जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. गुजरात आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल आणि पर्यावरणाप्रति असलेल्या आवडीबद्दल ते स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना. ओम शांती. "
Anguished by the demise of former Union Minister, Shri Digvijaysinh Zala Ji. He played an active role in Gujarat and national politics. He will be remembered for his community service and passion towards the environment. Condolences to his family. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2021


