पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरजकुंड येथे आयोजित रेल विकास शिबिराला भेट देवून उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना संबोधित केले. रेल्वेच्या विविध पैलुंविषयी यावेळी पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना संबोधित केले. रेल विकास शिबिराचा आजचा तिसरा आणि समारोपाचा दिवस आहे.
PM attends Rail Vikas Shivir, addresses Railway Officers


