PM approves grant of Rs. 3 Lakh from PMNRF for the treatment of Doris Francis

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोरिस फ्रान्सिस यांच्यावरील उपचारांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 3 लाख रुपयांची मदत मंजूर केली. श्रीमती डोरिस फ्रान्सिस यांचे कार्य तसेच त्यांना झालेल्या कर्करोगाबाबतच्या वृत्ताची पंतप्रधानांनी दखल घेतली. नवी दिल्लीतील एम्स रुगणालयात डोरिस फ्रान्सिस यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याची विनंती रुग्णालय प्रशासनाला करण्यात आली आहे. रुग्णालय आणि फ्रान्सिस यांच्या कुटुंबीयांना मदत मंजूर केल्याबाबत कळवण्यात आले आहे. गाझियाबादच्या रहिवासी असलेल्या डोरिस फ्रान्सिस या राष्ट्रीय महामार्गावरील व्यस्त जोडरस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्याचे काम स्वच्छेने करण्याबाबत सर्वांना परिचित आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Boost to small exporters, MSMEs as govt removes Rs 10-lakh cap on courier trade

Media Coverage

Boost to small exporters, MSMEs as govt removes Rs 10-lakh cap on courier trade
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 एप्रिल 2026
April 04, 2026

Real Change on the Ground: PM Modi’s Reforms Simplifying Life, Supercharging Economy & Securing India’s Future