फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल क्रिडापटू कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

कपिल परमारची कामगिरी संस्मरणीय असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्याच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"एक अतिशय संस्मरणीय क्रीडा कामगिरी आणि एक विशेष पदक!

पॅरालिम्पिकमध्ये ज्युदो क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरणाऱ्या कपिल परमारचे अभिनंदन.  #Paralympics2024 मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन!  त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 

#Cheer4Bharat” 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s pharmaceutical sector records transformative growth over 12 years, strengthening affordable healthcare and self-reliance

Media Coverage

India’s pharmaceutical sector records transformative growth over 12 years, strengthening affordable healthcare and self-reliance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जून 2026
June 19, 2026

Appreciation for India’s Domestic Growth and Rising Global Influence under PM Modi’s Leadership