आमचे सरकार लोकांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि संपर्कव्यवस्थेच्या सामर्थ्याचा वापर करून समृद्धी निर्माण करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.आगामी काळात तयार होणार असलेला नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळ संपर्कव्यवस्थेला आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र  आणि उत्तर प्रदेशातील जीवनसुलभतेला चालना देईल, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या एक्सवरील पोस्टला प्रतिसाद देताना,मोदी यांनी लिहिलेः

“आगामी काळात तयार होणार असलेला नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळ संपर्कव्यवस्थेला आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र  आणि उत्तर प्रदेशातील जीवनसुलभतेला चालना देईल. आमचे सरकार लोकांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि संपर्कव्यवस्थेच्या सामर्थ्याचा वापर करून समृद्धी निर्माण करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vietnam group to invest $8.5 billion in Maharashtra

Media Coverage

Vietnam group to invest $8.5 billion in Maharashtra
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 एप्रिल 2026
April 08, 2026

Bold Vision, Tangible Wins: PM Modi’s India Leads in AI, EVs, Nuclear & Inclusive Entrepreneurship