पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या महिला दिनी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी  कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल  असे ते  म्हणाले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“महिला दिनाचे औचित्य साधून आज आम्ही एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपये सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला  आहे. आपल्या नारी शक्तीचे जीवन सुखकर करण्याबरोबरच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भार देखील कमी होईल. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणात देखील मदत होईल आणि संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. "

 

“आजच्या महिला दिनी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी  कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल. “

 स्वयंपाकाचा गॅस आणखी परवडणारा बनवून,  कुटुंबांच्या कल्याणाला हातभार लावण्याचे आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.  हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे जीवन सुखकर बनवण्याप्रती आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
APEDA Facilitates First Export Of Premium Areko Cherries And Scentrose Plums From J&K To Singapore

Media Coverage

APEDA Facilitates First Export Of Premium Areko Cherries And Scentrose Plums From J&K To Singapore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जुलै 2026
July 19, 2026

Exports Booming, Skies Opening, Energy Transforming — PM Modi’s India in Full Flight