पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सरकारचे प्रमुख म्हणून 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने MyGovIndia सेवा समर्पण प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

पंतप्रधान आज 7 ऑक्टोबर रोजी सरकारचे प्रमुख म्हणून 20 वर्षे पूर्ण करत आहेत. 'आत्मनिर्भर भारता' साठी काम करत असताना त्यांनी अनेकदा स्वतःचा उल्लेख 'प्रधान सेवक' म्हणून केला आहे. या 20 वर्षात राष्ट्रनिर्माणाच्या केलेल्या कामांवर, विविध पैलूंवर आधारित mygovindia  वरील प्रश्नमंजुषेमध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा  https://t.co/nEYpBCltGN " असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India has emerged as global benchmark in financial inclusion over past decade

Media Coverage

India has emerged as global benchmark in financial inclusion over past decade
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 एप्रिल 2026
April 24, 2026

Made in India, Built for 2047: PM Modi’s Reforms Turning Rural Hope into National Strength