मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पीएमओ इंडियाच्या हँडलने एक्स वर पोस्ट केले: “मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, @DrMohanYadav51, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMMadhyaPradesh”
CM of Madhya Pradesh, @DrMohanYadav51 met Prime Minister @narendramodi.@CMMadhyaPradesh pic.twitter.com/QeMLUuFSIK
— PMO India (@PMOIndia) July 31, 2025


