अनु. क्र

सामंजस्य करार / कराराचे नाव

पॅलेस्टीनी बाजूने स्वाक्षरी आणि देवाणघेवाण

भारताकडून स्वाक्षरी

देवाणघेवाण

1.

भारत आणि पॅलेस्टाईन दरम्यान बेथेलहेम मधील बेट  साहोर येथे  तीन कोटी अमेरिकन डॉलर्स खर्चाच्या भारत  -पॅलेस्टाईन अति-विशिष्ट रुग्णालयाच्या  स्थापनेसाठी सामंजस्य करार

पॅलेस्टाईनचे आरोग्यमंत्री डॉ. जावेद ओउड़

टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर )

विजय गोखले, परराष्ट्र सचिव

2.

महिला सक्षमीकरणासाठी 50 लाख अमेरिकन डॉलर्स खर्चाच्या  “तुरथी ” या भारत पॅलेस्टाईन केंद्राच्या बांधकामासाठी भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार

अबीर औदेह, राष्ट्रीय अर्थव्यवस्था मंत्री

टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर )

विजय गोखले, परराष्ट्र सचिव

3.

रामल्ला येथे 50 लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून  नवीन राष्ट्रीय प्रिंटिंग प्रेस उभारण्यासाठी भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार

पॅलेस्टाईन सरकारी प्रसारण महामंडळ मंत्री अहमद असफ आणि अर्थ मंत्रालयाच्या वतीने अधिकृत प्रसारमाध्यम

टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर )

विजय गोखले, परराष्ट्र सचिव

4.

10 लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून मुथलथ अल शुहदा गावात शाळेच्या बांधकामासाठीभारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार

पॅलेस्टाईनचे शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. साबरी सैदाम

टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर )

विजय गोखले, परराष्ट्र सचिव

5.

पॅलेस्टाईनमधील तुबाससरकार तर्फेतमून गावात  ११ लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून  शाळा बांधण्यासाठीभारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार

पॅलेस्टाईनचे शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. साबरी सैदाम

टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर )

विजय गोखले, परराष्ट्र सचिव

6.

अबू दिस येथे मुलांसाठीच्या जवाहरलाल नेहरू शाळेत भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात अतिरिक्त मजला बांधण्यासाठी २ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्सच्या  सहाय्यासाठी सामंजस्य करार

पॅलेस्टाईनचे शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. साबरी सैदाम

टी. एस. तिरुमूर्ती, सचिव (ईआर )

विजय गोखले, परराष्ट्र सचिव

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin

Media Coverage

Indian economy navigated well external uncertainties: RBI Bulletin
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जुलै 2026
July 23, 2026

Digital Rails, PLI Jobs & Swift Justice: How PM Modi’s Governance is Rewiring India’s Future