शेअर करा
 
Comments

1.      संयुक्त निवेदन "विश्वास आणि भागीदारीच्या माध्यमातून सहकार्याची नवी शिखरे गाठणे"

2.     भारत–रशिया व्यापार आणि गुंतवणूक वाढीसाठी संयुक्त रणनीती

3.     भारत आणि रशिया दरम्यान रशियन लष्करी उपकरणांच्या सुट्या भागांच्या निर्मितीत सहकार्य करण्याबाबत करार

4.     दृकश्राव्य सह–निर्मितीत सहकार्याबाबत भारत आणि रशिया यांच्यात करार

5.     रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योगातील द्विपक्षीय सहकार्याबाबत भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणिरशियाच्या परिवहन मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार

6.     चेन्नई बंदर आणि व्लादिव्होस्टोक बंदर दरम्यान सागरी संचार विकसित करण्याबाबत भारताचे नौवहन मंत्रालय आणि रशियाचेपरिवहन मंत्रालय यांच्यात स्वारस्य करार

7.     2019-2022 या कालावधीत सीमाशुल्क उल्लंघन रोखण्यासाठी भारताच्या अर्थ मंत्रालयाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणिरशियाच्या फेडरल सीमाशुल्क सेवेदरम्यान सहकार्याची योजना

8.     वाहतुकीसाठी नैसर्गिक वायूचा वापर करण्याबाबत भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि रशियाचे ऊर्जा मंत्रालययांच्यात सामंजस्य करार

9.     तेल आणि वायू क्षेत्रात सहकार्य विस्तारासाठी भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि रशियाचे ऊर्जा मंत्रालय यांच्यातकार्यक्रम

10.  रशियाच्या सुदूर पूर्वेकडील प्रांतात कोळसा खाण प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सहकार्यासाठी कोल इंडिया लिमिटेड आणि फार ईस्टइन्व्हेस्टमेंट अँड एक्स्पोर्ट एजन्सी यांच्यात सामंजस्य करार

11.   गुंतवणूक सहकार्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांच्यात सहकार्य करार

12.  इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्त्री महासंघ आणि रॉसकॉन्ग्रेस फाऊंडेशन यांच्यात सहकार्य करार

13.  नवीन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांसाठी इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्त्री महासंघ आणिस्वायत्त स्वयंसेवी संस्था यांच्यात सामंजस्य करार

14.  नोवाटेक आणि पेट्रोनेट एलएनजी लि. यांच्यात एलएनजी व्यवसाय आणि एलएनजी पुरवठा संयुक्तपणे विकसित करण्यासाठीसामंजस्य करार

15.  रॉसजिओलॉजिया आणि श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड यांच्यात सहकार्याबाबत करार

 

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Bhupender Yadav writes: What the Sengol represents

Media Coverage

Bhupender Yadav writes: What the Sengol represents
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 जून 2023
June 02, 2023
शेअर करा
 
Comments

Strength and Prosperity: PM Modi's Transformational Impact on India's Finance, Agriculture, and Development