लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीसंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
Lieutenant Governor of Ladakh, Shri Vinai Kumar Saxena met Prime Minister @narendramodi.@lg_ladakh pic.twitter.com/gI61Sbq4VM
— PMO India (@PMOIndia) March 20, 2026


