केरळचे मुख्यमंत्री, पिनराई विजयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ समाज माध्यमावरून दिलेली माहिती :
केरळचे मुख्यमंत्री, @pinarayivijayan यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
CM of Kerala, Shri @pinarayivijayan met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/dpfsZCWB9z
— PMO India (@PMOIndia) October 10, 2025




