काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की काशी तमिळ संगमम सुरु झाला आहे. काशी आणि तामिळनाडू यांच्यादरम्यानच्या कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव असलेला हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणतो असे त्यांनी पुढे सांगितले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“काशी तमिळ संगमम सुरु झाला.....

काशी आणि तामिळनाडू यांच्यातील कालातीत नागरी सभ्यताविषयक बंधांचा उत्सव असलेला हा मंच शतकानुशतके भरभराटीला आलेल्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना एकत्र आणत आहे. हा उत्सव ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला देखील अधोरेखित करत आहे.

मी तुम्हा सर्वांना काशी तमिळ संगमम 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहे!

@KTSangamam”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Not an iota of truth’: PM Modi dismisses report of restriction on foreign travels via tax

Media Coverage

‘Not an iota of truth’: PM Modi dismisses report of restriction on foreign travels via tax
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2026
May 15, 2026

Viksit Bharat Unleashed: PM Modi's Blueprint Delivers Energy Independence, Tech Boom, and Diplomatic Dominance