पंतप्रधानांनी सरस्वती विद्या निकेतन शाळेला दिली भेट; भारत आणि गयाना यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून स्वामी अक्षरानंदजी यांनी केलेल्या कार्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

भारत आणि गयाना यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून स्वामी अक्षरानंदजी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरस्वती विद्या निकेतन शाळेला भेट दिली आणि ते म्हणाले की, गयानामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा जोमाने बहरत आहेत.

 

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:

“गयानामध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा जोमाने बहरत आहेत. मला अशा एका स्थानाला भेट देण्याची संधी मिळाली जे सांस्कृतिक बंध तसेच जनतेतील परस्पर संबंध यांना चालना देण्यात आघाडीवर आहे- ते स्थान आहे सरस्वती विद्या निकेतन शाळा. या शाळेशी जोडलेल्या सर्वांची मी प्रशंसा करतो तसेच भारत आणि गयाना यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करण्यासाठीचे प्रयत्न म्हणून स्वामी अक्षरानंदजी यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करतो.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Built for tomorrow's wars: How India's new turbojet engine changes the missile and drone equation

Media Coverage

Built for tomorrow's wars: How India's new turbojet engine changes the missile and drone equation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Governor of Jharkhand meets Prime Minister
August 03, 2026