पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात लिहिले,
“ पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
Governor of West Bengal, Shri R. N. Ravi met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/y1qx8uIxpD
— PMO India (@PMOIndia) April 2, 2026


