जागतिक प्रेस स्वतंत्रता दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “माध्यमांचे स्वातंत्र्य लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस, स्वतंत्र आणि जोमदार माध्यमांना असलेला आपला संपूर्ण पाठिंबा पुन्हा प्रकट करण्यासाठी योग्य दिवस आहे. आजच्या युगात सामाजिक प्रसार माध्यमं संपर्काचे सक्रीय मध्यम झाले आहे आणि त्यामुळे प्रेसच्या स्वातंत्र्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
World Press Freedom Day is a day to reiterate our unwavering support towards a free & vibrant press, which is vital in a democracy.
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2017
In today's day & age, social media has emerged as an active medium of engagement & has added more vigour to press freedom.
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2017