2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.
या भेटीवेळी टिपण्यात आलेली काही खास छायाचित्रे

भारताचे यशस्वी, बहुआयामी खेळाडू – सुहास एल. वाय. यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

कृष्णा नागर याच्याशी मेडल पे चर्चा

युवा खेळाडू पलक कोहली आणि तिचा प्रेरणादायी प्रवास

सकिना खातुन आणि प्रशिक्षक फरमान बाशा यांच्याशी जोशपूर्ण संभाषण

पॉवरलिफ्टर सकिना खातुनशी गप्पागोष्टी

ऐतिहासिक यश एकत्रितपणे साजरे करताना

विजेत्यांकडून त्यांना प्रेरणा देणाऱ्या नेत्याला स्वाक्षऱ्या केलेला स्टोल भेट